You need to unblock this content by setting your broser.
ブラウザーはこの内容をブロックしないように設定してください。

INFO:
कसबा पेठेमध्ये भाजपची हक्काची व्होटबँक पेठा आहेत. कसबा पेठेतील सदाशिव, नारायण, शनिवार पेठांमधील मतदानाची टक्केवारी 2019 च्या तुलनेत पाच टक्के घटल्याचे समोर आले आहे.
पुणे पोटनिवडणुकीत पेठांमध्ये कमी झालेल्या मतदानाचा धक्का कोणाला बसणार? - Marathi News | Pune kasba peth election voting percentage decrease | TV9 Marathi